पेत्र चेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पेत्र चेक
Petr Čech 4486.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव पेत्र चेक
जन्मदिनांक २० मे, १९८२ (1982-05-20) (वय: ३७)
जन्मस्थळ पेलजाईन, चेकोस्लोव्हाकिया
उंची १.९७ मी
मैदानातील स्थान गोलरक्षक
क्लब माहिती
सद्य क्लब चेल्सी
क्र
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
२००४ – चेल्सी २५६ (०)
राष्ट्रीय संघ
२००२ – Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 0८९ (०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २२ मे २०१२.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २२ मे २०१२

पेत्र चेक (चेक: Petr Čech) हा एक चेक फुटबॉल खेळाडू आहे. चेक चेल्सीचेक प्रजासत्ताकासाठी गोलरक्षक म्हणून खेळतो. चेकला युएफा चँपियन्स लीगच्या २००४-०५, २००६-०७ व २००७-०८ ह्या तीन हंगामांमध्ये सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत